जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 1.87 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 1.87 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1096.012 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 02(1188), सावंतवाडी - 00(1349.7), वेंगुर्ला - 02(845.40), कुडाळ - 02(979), मालवण - 00(1040), कणकवली - 01(1239), देवगड - 01(910), वैभववाडी - 07(1217), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment