जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सर
ी
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 3 पूर्णांक 55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 946.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 03(1089), सावंतवाडी - 05(1122.7), वेंगुर्ला - 6.4(752.4), कुडाळ - 02(813), मालवण - 00(899), कणकवली - 01(1049), देवगड - 01(825), वैभववाडी - 10(1022), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment