जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटिंग स्पर्धेचा निकाल
सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटिंग क्रीडा स्पर्धा उपरकर शुटींग रेंज वेंगुर्ला येथे पार पाडल्या. जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटिंग क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटिंग स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
ओपन साईट
१४ वर्षाखालील मुले –
प्रथम -अभिराज एकनाथ सावंत - जि.प. शाळा क्र. 4, सावंतवाडी
व्दितीय - स्वयम नितेश कवठणकर - म.गांधी विद्यामंदीर, सातार्डा
तृतीय - सौरभ श्रीधर पेडणेकर - म. गांधी विद्यामंदीर, सातार्डा
१४ वर्षाखालील मुली –
प्रथम - कृष्णाई नंदकिशोर रावराणे - न्यू इंग्लिश स्कूल , फोंडाघाट
व्दितीय - खुशी प्रशांत सातार्डेकर - म. गांधी विद्यामंदीर, सातार्डा
तृतीय - वैष्णवी आनंद कुंभार - माध्यमिक विद्यामंदीर, सांगेली
१७ वर्षाखालील मुले –
प्रथम - मयुरेश मंगेश परब - कळसुलकर हायस्कुल, सावंतवाडी
व्दितीय - गौरांग कृष्णा सातार्डेकर - म. गांधी विद्यामंदीर, सातार्डा
तृतीय - गौरेश किशोर कदम - नाथ पै ज्ञानप्रबोधिनी फोंडाघाट
१७ वर्षाखालील मुली –
प्रथम - मनस्वी सोनु आरोलकर - म. गा. विद्यामंदिर , सातार्डा
व्दितीय - वृंदा भरत मोरे- न्यू इंग्लिश स्कूल , फोंडाघाट
तृतीय - यशिका सुधाकर वेंगुर्लेकर - म. गा. विद्यामंदिर , सातार्डा
१९ वर्षाखालील मुले –
प्रथम - राहुल राजेंद्र जाधव - एस.एम. हायस्कुल, कणकवली
व्दितीय - साहिल सुभाष तावडे - कणकवली कॉलेज , कणकवली
तृतीय - रामचंद्र विक्रांत मांजरेकर - म. गा. विद्यामंदिर , सातार्डा
१९ वर्षाखालील मुली –
प्रथम - तन्वी संतोष पारकर, कणकवली, कॉलेज, कणकवली
व्दितीय - स्वरांगी संदिप साटम, कणकवली, कॉलेज, कणकवली
तृतीय - हेतल श्रीधर पेडणेकर - म. गा. विद्यामंदिर , सातार्डा
पीप साईट
१४ वर्षाखालील मुले –
प्रथम - शिवम नरेंद्र चव्हाण - मिलाग्रीस हायस्कूल
व्दितीय - रोहन अजय घावरे - मदरक्वीन्स स्कुल, सावंतवाडी
तृतीय - वरद विश्वनाथ जगताप - सिंधुदुर्ग विद्यानिकेतन, वेंगुर्ला
पीप साईट
१७ वर्षाखालील मुले –
प्रथम - गौरव दत्तप्रसाद आजगावकर - वेंगुर्ला हायस्कूल
व्दितीय - निलराज निलेश सावंत - मिलाग्रीस हायस्कूल
१७ वर्षाखालील मुली –
प्रथम - हंसिका आनंद गावडे- माध्यमिक विद्यामंदीर, सांगेली
व्दितीय - ईश्वरी गणेश आंबेरकर - पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, कणकवली
१९ वर्षाखालील मुले -
प्रथम - निशांत नितीन शिरोडकर - स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण
पिस्टल
१४ वर्षाखालील मुले –
प्रथम - कुणाल मुक्तानंद गंडळकर - पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, कणकवली
व्दितीय - ऋतुराज सागर लाखे - आर. पी . डी. सावंतवाडी
तृतीय - अद्वैत अतुल नाखरे - मिलाग्रीस हायस्कूल
१४ वर्षाखालील मुली –
प्रथम- अन्विता अनाजी सावंत - सेंट उर्सुला स्कूल
व्दितीय - धुरवी अनाजी सावंत - सेंट उर्सुला स्कूल
१७ वर्षाखालील मुले –
प्रथम - स्वामीसमर्थ संजय बगळे - डॉन बॉस्को, ओरोस
व्दितीय - परशुराम तिळाजी जाधव - मिलाग्रीस हायस्कूल
तृतीय - ओंकार शेखर मेस्त्री - म.गा. विद्यामंदीर, सातार्डा
१७ वर्षाखालील मुली –
प्रथम - अवनी मेघ:शाम भांगले-मिलाग्रीस हायस्कूल
व्दितीय - संजना गणेश घाडी - म.गा. विद्यामंदीर, सातार्डा
१९ वर्षाखालील मुले –
प्रथम - आयुष दत्तप्रसाद पाटणकर -श्री पंचम खेमराज, सावंतवाडी
व्दितीय - रामचंद्र दरेश पार्सेकर - म. गा. विद्यामंदिर , सातार्डा
१९ वर्षाखालील मुली –
प्रथम - श्रिया अतुल नाखरे - कुडाळ हायस्कुल, कुडाळ
व्दितीय - समृध्दी संदिप सातार्डेकर - म. गा. विद्यामंदिर , सातार्डा
वरीलप्रमाणे स्पर्धेचा निकाल जाहिर केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.
०००००
Comments
Post a Comment