जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 243.292 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 54.38 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 49.0410 (50.03), अरुणा – 78.5825 (85.39), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 0.000 (0.00), ओटाव- 3.255 (69.55), देंदोनवाडी – 1.472 (84.46), तरंदळे – 2.844 (28.99), आडेली- 1.119 (86.88), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 1.481 (46.28), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 0.734 (30.51), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.014 (40.50), दाभाचीवाडी- 1.197 (49.44), पावशी- 3.030 (100), शिरवल -2.842 (77.23), पुळास -1.508 (100), वाफोली – 1.250 (53.65), कारिवडे – 0.578 (41.73), धामापूर – 1.291 (52.89), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 0.877 (65.50), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.761 (65.43), शिरगाव – 0.503 (31.80), तिथवली – 0.659 (38.25), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.391 (87.83), शिरवळ- 0.558 (27.38), वर्दे- 0.159 (10.23) कोकीसरे – 0.182 (10.02), नानीवडे (महाजनवाडी) – 0.217 (12.14), सावडाव- 0.292 (12.12), जानवली- 0.000 (0.000), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.248 (14.00) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment