जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठ
ा
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 385.817 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 86.24 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 61.4930 (62.74), अरुणा – 80.0378 (86.97), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 1.437 (32.89), ओटाव- 4.067 (86.90), देंदोनवाडी – 1.955 (112.16), तरंदळे – 5.294 (53.97), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.443 (76.34), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.222 (50.79), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.637 (65.38), दाभाचीवाडी- 1.792 (74.02), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.113 (80.36), धामापूर – 2.441 (100), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.885 (76.10), शिरगाव – 0.658 (41.59), तिथवली – 1.186 (68.83), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.549 (97.80), शिरवळ- 0.933 (45.77), वर्दे- 0.851 (54.73) कोकीसरे – 0.310 (17.07), नानीवडे (महाजनवाडी) – 0.390 (21.82), सावडाव- 0.895 (37.14), जानवली- 0.000 (0.000), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.317 (17.90) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment