जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 268.787 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 60.08 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 52.6740 (53.74), अरुणा – 79.4557 (86.34), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 0.000 (0.00), ओटाव- 3.466 (74.06), देंदोनवाडी – 1.414 (81.12), तरंदळे – 3.147 (32.08), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 1.693 (52.91), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 0.840 (34.91), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.076 (42.97), दाभाचीवाडी- 1.313 (54.23), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 1.606 (68.93), कारिवडे – 0.664 (47.94), धामापूर – 1.491 (61.08), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 0.912 (68.11), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.985 (84.69), शिरगाव – 0.503 (31.80), तिथवली – 0.720 (41.79), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.545 (97.55), शिरवळ- 0.608 (29.83), वर्दे- 0.176 (11.32) कोकीसरे – 0.188 (10.35), नानीवडे (महाजनवाडी) – 0.248 (13.88), सावडाव- 0.371 (15.40), जानवली- 0.000 (0.000), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.264 (14.91) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment