कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने 18002332686 वर संपर्क साधा

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.) : कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारी स्वीकरणे व तक्रारींचे निवारण होण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर जिल्हास्तरावर टोल फ्री 18002332686 क्रमांकवर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विभागीय कांदळवन संरक्षण व संवर्धन सनियंत्रण समितीच्या 22 व्या बैठकीतील सूचनांप्रमाणे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांच्याकडी पत्र क्र. मशा/ कार्या-9 कांदळवन संरक्षण 2023 दि. 30 जून 2023 च्या पत्रान्वये कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी 18002332686 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'