ालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा
प
सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शक्रवार दि. 14 जुलै 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.14 जुलै 2023 रोजी सायं. 5 वा. ते 6 वा.तळगाव ते कळमठ पॅकेज-9 ची पाहणी (38.00 कि.मी) सायं.6 ते 7 वा. कळमठ ते झाराप पॅकेज- 10 ची पाहणी (44.00 कि.मी) सायं. 7 वा. झाराप जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. रात्री 8 वाजता सिंधुदुर्ग येथून दाबोलिम विमानतळ, गोवाकडे प्रयाण.
००००
Comments
Post a Comment