पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 25 ते 26 जुलै 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 25 जुलै 2023 रात्री 8.55 वा. मनोहर (मोपा) विमानतळ, गोवा येथे आगमन केसरी, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण.रात्री 10.30 वा. केसरी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. बुधवार दिनांक 26 जुलै 2023 सकाळी 7 वाजता केसरी, ता. सावंतवाडी येथून ओरोस सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 8 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आगमन व सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा आढावा व उपाययोजना संदर्भात बैठक. स्थळ :- जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस जि.सिंधुदुर्गनगरी, सकाळी 10 वाजता ओरोस येथून मनोहर विमानतळ (मोपा) गोवा कडे प्रयाण. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'