जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 309.792 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 69.25 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 58.4260 (59.61), अरुणा – 80.1833 (87.13), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 0.463 (10.60), ओटाव- 3.706 (79.20), देंदोनवाडी – 1.627 (93.34), तरंदळे – 3.618 (36.88), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 1.773 (55.41), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 0.876 (36.41), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.141 (45.57), दाभाचीवाडी- 1.376 (56.84), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 1.770 (75.97), कारिवडे – 0.704 (50.83), धामापूर – 1.591 (65.18), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 1.163 (100), शिरगाव – 1.582 (100), तिथवली – 1.723 (100), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100.01), शिरवळ- 0.686 (33.66), वर्दे- 0.227 (14.60) कोकीसरे – 0.188 (10.35), नानीवडे (महाजनवाडी) – 0.248 (13.88), सावडाव- 0.423 (17.55), जानवली- 0.000 (0.000), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.264 (14.91) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment