सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत, पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन
#गणेशोत्सव२०२६ #लोकसंवाद२०२६


Comments
Post a Comment