डिफेन्स सिक्युरीटी कोर (DSC) भरती मेळावा

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का): डिफेन्स सिक्युरीटी कोर(DSC) भरती मेळावा मराठा इंन्फट्री (MARATHA LIREGT CENTRE) बेळगावी येथे 9 आणि 10 ऑगस्ट रोजी भरवण्यात येणार आहे.मराठा इुन्फट्री आणि टी.ए.बटालीयनच्या माजी सैनिकांसाठी, सोल्जर जनरल डयुटी आणि क्लर्क पदासाठी ही भरती असून याचा लाभ पात्र माजी सैनिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपर्क करावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'