मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1250.14 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 52(1306), सावंतवाडी - 34(1484.10), वेंगुर्ला - 63(1000), कुडाळ - 14(1114), मालवण - 178(1372), कणकवली - 17(1321), देवगड - 22(1129), वैभववाडी - 17(1272), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment