खरेदी दरपत्रकासाठी संपर्क साधावा

सिंधुदुर्गनगरी दि.21 (जि.मा.का): – जिल्हा माहिती कार्यालयाकडून वर्तमानपत्रांची रद्दी विकण्यासाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी या कार्लायलायशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे. जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी विकण्यासाठी दरपत्रके मागविण्यात येणार आहेत. इच्छुकांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 02362-228859, 228684, ई-मेल diosindhudurg@gmail.com येथे संपर्क साधून आपले नाव, संपर्क क्रमांक, पत्ता याविषयीची माहिती सादर करावी. जेणेकरून दरपत्रक मागणीपत्र देण्यासाठी सोयीस्कर होईल. ही खरेदी प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचे अधिकार जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग आपल्याकडे राखून ठेवत आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'