दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 13.3 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2688.18 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 25(2606), सावंतवाडी - 16(2883.10), वेंगुर्ला - 13.4(2218.4), कुडाळ - 09(2543), मालवण - 10(2910), कणकवली - 15(2934), देवगड - 05 (2383), वैभववाडी - 13(3028), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment