कणकवली तालुक्यात सर्वाधिक 58 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 44.20 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात 58 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2050.488 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 28(2012), सावंतवाडी - 25(2221.10), वेंगुर्ला – 50.60(1767.80), कुडाळ - 40(1965), मालवण - 49(2470), कणकवली - 58(2101), देवगड – 51 (1842), वैभववाडी - 52(2025), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment