कर्ली नदी इशारा पातळी जवळ किनाऱ्यावरील गावांनी सतर्क रहावे

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) – कुडाळ पावशी येथील भंगसाळ पुलाजवळ रात्री 8.35 वा. मोजलेल्या पाणीपातळीनुसार कर्ली नदीची पातळी 9 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 9.910 मीटर असून धोका पातळी 10.910 मीटर आहे. तरी नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क रहावे 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'