जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 10.87 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 10.87 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2674.88 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 13(2581), सावंतवाडी - 15(2867.10), वेंगुर्ला - 15(2205), कुडाळ - 15(2534), मालवण - 07(2900), कणकवली - 09(2919), देवगड - 00(2378), वैभववाडी - 13(3015), असा पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment