जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचा निकाल
सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयव्दारे जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे पार पाडल्या. या स्पर्धेकरीता जिल्ह्यातून 258 खेळाडूंनी उपस्थिती दर्शविली होती. जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
14 वर्षाखालील मुली
वजनगट 24 किलो खालील
प्रथम - अन्वया शशिकांत पाटकर - जिल्हा परिषद शाळा, पाट
वजनगट 26 किलो खालील
प्रथम - आर्या आनंद मौर्ये - जिल्हा परिषद शाळा, सावंतवाडी
द्वितीय - स्वरा अभय वाटवे - कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी
वजनगट 30 किलो खालील
प्रथम - मिताली आनंद कदम - विद्यामंदिर प्रशाला, कणकवली
द्वितीय - प्रीती शिवराज क्षीरसागर - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
तृतीय - हर्षिता सचिन पाटकर - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
तृतीय - देवकी संदीप जामसांडेकर - शेठ न. म. हायस्कूल, खारेपाटण
वजनगट - 34 किलो खालील
प्रथम - मुग्धा प्रदीप सावंत - माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी
द्वितीय - साक्षी बंडू कोकरे - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
तृतीय - आरोही बाळकृष्ण भगत - मदर क्वीन्स हायस्कूल, सावंतवाडी
तृतीय - तेजल शेखर पाटकर - जिल्हा परिषद शाळा, पाट
वजनगट - 38 किलो खालील
प्रथम - देवश्री अभिजीत कणसे - बी. एन. विजयकर स्कूल, कणकवली
द्वितीय - तनुजा दिगंबर आढाव - पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, कणकवली
तृतीय - दूर्वा निलेश बांदेकर - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - ओवी अजय ओरसकर - खेमराज हायस्कूल, बांदा
वजनगट - 42 किलो खालील
प्रथम - रिया नरेंद्र सावंत - संत उर्सुला, कणकवली
द्वितीय - पूर्वा सत्यवान खोचरे - माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी
तृतीय - हर्षदा गणेश जोशी, जिल्हा परिषद शाळा, पाट
तृतीय - श्रेया भास्कर राठोड - दिव्य ज्योती स्कूल
वजनगट - 46 किलो खालील
प्रथम - निहारिका अमित मेस्त्री - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
द्वितीय - सुलोचना राहुलप्रसाद राजपूत - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
तृतीय - भाग्यश्री महेश बाईत - मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव
तृतीय - कशवी सुनील राऊळ - कुडाळ हायस्कूल, कुडाळ
वजनगट - 50 किलो खालील
प्रथम - सांची शिवनाथ टोपले - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
द्वितीय - आराध्या राजेंद्र गावडे - मदर क्वीनस, सावंतवाडी
तृतीय - सांची संदीप गवस - दिव्य ज्योती स्कूल
तृतीय - पूर्वी गजानन गोसावी - माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी
वजनगट - 50 किलो वरील
प्रथम - चैत्राली सचिन सावंत - पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, कणकवली
द्वितीय - सिद्धी उदय गावडे - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
तृतीय - वैभवी दीपक लोके - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
तृतीय - श्रद्धा नामदेव मेस्त्री - डॉन बॉस्को स्कूल, ओरोस
17 वर्षाखालील मुली
वजनगट - 36 किलो खालील
प्रथम - श्रेया सुहास देसाई - करुणा सदन, भेडशी
द्वितीय - पूर्वा महेश केणी - आंबोली पब्लिक स्कूल
तृतीय - संस्कृती शंकर मोरे - गु. अ. बावडेकर, शिरोडा
वजनगट - 40 किलो खालील
प्रथम - निशा व्यंकटेश नायर - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
द्वितीय - दूर्वा प्रकाश पाटील - कुडाळ हायस्कूल, कुडाळ
तृतीय - हर्षवर्धिनी महादेव भगत - विद्यानिकेतन स्कूल, आंबोली
तृतीय - क्रीशीमा प्रसाद सावंत - माध्यमिक विद्यामंदिर कनेडी
वजनगट 44 किलो खालील
प्रथम - दीक्षा शामसुंदर वरक - खेमराज मेमोरियल स्कूल, बांदा
द्वितीय - संयुक्ताराजे दादासो आबदार - संत उर्सुला, कणकवली
तृतीय - किर्ती लवु चव्हाण - बॅरिस्टर नाथ पै स्कूल, कुडाळ
तृतीय - अस्मि धनंजय करंगुटकर - ओरोस हायस्कूल, ओरोस
वजनगट 48 किलो खालील
प्रथम - प्रज्ञा विनायक राणे - मळगाव हायस्कूल, मळगाव
द्वितीय - धैर्या विजय गावकर - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
तृतीय - स्वीजल नॅपसन डिसोजा - संत उर्सुला, कणकवली
तृतीय - सावरी अतुल ब्रह्मदंडे - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
वजनगट 52 किलो खालील
प्रथम - आयेशा शैलेश तारी - विद्यानिकेतन स्कूल, आंबोली
द्वितीय - किंजल संदेश शिंदे - गु. अ. वि. बावडेकर, शिरोडा
तृतीय - पूर्वी उदय तांबे - माध्यमिक विद्यालय, कनेडी
तृतीय - ऋतुजा महेंद्र घोलेकर - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
वजनगट 56 किलो खालील
प्रथम - प्राची श्रीराम गावकर - जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण
द्वितीय - वैष्णवी सुनील चव्हाण - कुडाळ हायस्कूल, कुडाळ
तृतीय - ज्योती मोहन आडे - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
तृतीय - किंजल परेश खोत - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
वजनगट 60 किलो खालील
प्रथम - सान्वी सुहास नाईक - करुणा सदन, भेडशी
द्वितीय - जान्हवी गजानन मडकईकर - मदर तेरेसा स्कूल, सावंतवाडी
तृतीय - पूर्वा आदिनाथ गवस - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
तृतीय - दृष्टी अमोल चव्हाण - शेठ न. म .विद्यालय, खारेपाटण
वजनगट 64 किलो खालील
प्रथम - आदिती अनिल नाटलेकर - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
द्वितीय - अस्मी प्रदीप ठुकरूल - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
तृतीय - गार्गी अशोक पवार - आंबोली विद्यानिकेतन, आंबोली
वजनगट 68 किलो खालील
प्रथम - परी विनोद कुमावत, शांतिनिकेतन स्कूल, सावंतवाडी
वजनगट 68 किलो वरील
प्रथम - पलक सतीश पवार - बी. एन. विजयकर स्कूल
द्वितीय - वेदिका विनोद खानोलकर - क. म. शि. प्र. इंग्लिश मीडियम स्कूल, कुडाळ
तृतीय - लतिका प्रशांत शेलार - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - वृषाली भिकाजी गावडे - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
19 वर्षाखालील मुली
वजनगट - 36 किलो खालील
प्रथम - प्रतिक्षा अशोक आरोलकर - बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय
वजनगट - 40 किलो खालील
प्रथम - भक्ती राजेश कांदळकर - माध्यमिक विद्यालय, कनेडी
द्वितीय - साक्षी विनायक सरवणकर - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
तृतीय - आर्या हनुमंत गावडे - वा. स. विद्यालय, माणगाव
तृतीय - मधुरा रत्नाकर मांजरेकर - राणी पार्वतीदेवी हायस्कुल, सावंतवाडी
वजनगट 44 किलो खालील
प्रथम - वैदेही मधुसुदन राणे - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
द्वितीय - श्रेया सर्वेश्वर लुडबे - राणी पार्वतीदेवी हायस्कुल, सावंतवाडी
वजनगट 48 किलो खालील
प्रथम - भुमिका नरसिंह घाडी - बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय
द्वितीय - रिद्धि अरविंद परब - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
तृतीय - सानिका संजय गोसावी - राणी पार्वतीदेवी हायस्कुल, सावंतवाडी
तृतीय - निर्जला श्रीकांत पाटील - बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय
वजनगट 52 किलो खालील
प्रथम - साक्षी संतोष तेली - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
द्वितीय - लक्ष्मी संजय गावकर - माध्यमिक विद्यालय, कनेडी
तृतीय - गीता प्रसाद यादव - खेमराज मेमोरियल, बांदा
तृतीय - प्रेरणा जय भोसले - खेमराज मेमोरियल, बांदा
वजनगट 56 किलो खालील
प्रथम - नंदिता प्रविण मत्तलवार - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
वजनगट 60 किलो खालील
प्रथम - वैभवी सुजल घाडी - राणी पार्वतीदेवी हायस्कुल, सावंतवाडी
वजनगट 68 किलो खालील
प्रथम - आयुषी अविनाश गावडे - गु. अ. वि. बावडेकर, शिरोडा
वजनगट 68 किलो वरील
प्रथम - ईशा पराग चव्हाण - टोपीवाला हायस्कुल, मालवण
द्वितीय - मंथली रमेश मुणगेकर - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
तृतीय - फिजा गौरपाक मकानेदार - माध्यमिक विद्यालय, कनेडी
14 वर्षाखालील मुले
वजनगट 30 किलो खालील
प्रथम - ध्रुव अभिजीत शेट्ये - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
द्वितीय - यशराज सोमनाथ दुपडे - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - गौरव विनोद पाटील - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - नीरज रमेश पवार - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
वजनगट - 35 किलो खालील
प्रथम - मोहन विष्णु नाईक - करुणा सदन, भेडशी
द्वितीय - रोनक कृष्णा नाईक - शांतिनिकेतन स्कूल, सावंतवाडी
तृतीय - ओम मारुती पाटील - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - स्वरूप संजय मरगाळे - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
वजनगट - 40 किलो खालील
प्रथम - श्लोक निलेश सावंत - करुणा सदन, भेडशी
द्वितीय - सोहम जोतिबा घेवडे - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - प्रसन्न राजेश कांदळकर - विद्यामंदिर प्रशाला, कणकवली
तृतीय - ओम आनंद दाभोळकर - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
वजनगट - 45 किलो खालील
प्रथम - हर्ष रमेश तावडे - शेठ न. म .विद्यालय, खारेपाटण
द्वितीय - तन्मय महादेव हुंद्रे - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - यशराज प्रसाद राऊळ - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - मकरंद रेखाजी कोकरे - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
वजनगट - 50 किलो खालील
प्रथम - अमेय अनिलकुमार बेळंकी - करुणा सदन, भेडशी
द्वितीय - ओंकार मिलींद पाटील - बी. एन. विजयकर स्कूल
तृतीय - भावेश बापु झोरे - डॉन बॉस्को, ओरस
तृतीय - हर्ष चंद्रहास सावंत - शांतिनिकेतन स्कूल, सावंतवाडी
वजनगट - 55 किलो खालील
प्रथम - आरव अभय कंबरकर - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
द्वितीय - वृषभ राजु गवस - दिव्य ज्योती स्कूल
वजनगट - 60 किलो खालील
प्रथम - अर्णव नंदकुमार गावडे - कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी
वजनगट - 60 किलो वरील
प्रथम - दुर्वांश मंगेश चव्हाण - पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, कणकवली
द्वितीय - खुश नंदकिशोर गावकर - विद्यानिकेतन स्कूल, आंबोली
तृतीय - करण दत्ताराम जाळवी - जिल्हा परिषद शाळा, पाट
17 वर्षाखालील मुले
वजनगट 35 किलो खालील
प्रथम - समर्थ रुपेश वारके - आंबोली विद्यानिकेतन, आंबोली
द्वितीय - नैतिक नंदु परब - डॉन बॉस्को, ओरस
तृतीय - श्लोक तुकाराम रेमुलकर - डॉन बॉस्को, ओरस
तृतीय - पार्थ संदीप दळवी - करुणा सदन, भेडशी
वजनगट 40 किलो खालील
प्रथम - तौफिक इम्तियाज अन्सारी - देसाई विद्यामंदीर, परुळे
द्वितीय - विघ्नेश सुधाकर पाटील - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - नील उमेश धरणे - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - अथर्व सत्यविजय सावंत - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
वजनगट 45 किलो खालील
प्रथम - अर्णव अनिल सुतार - आंबोली विद्यानिकेतन, आंबोली
द्वितीय - दुर्वास संजय पवार - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
तृतीय - अर्णव गणेश जामसांडेकर - शेठ न. म .विद्यालय, खारेपाटण
तृतीय - तेजस अभय चव्हाण - कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी
वजनगट 50 किलो खालील
प्रथम - दिप दिलीप राऊळ - राणी पार्वतीदेवी हायस्कुल, सावंतवाडी
द्वितीय - ज्ञानेश्वर उमेश चव्हाण - आंबोली विद्यानिकेतन, आंबोली
तृतीय - अनुदय अजित नलगे - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - स्वप्निल सचिन गवस - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
वजनगट 54 किलो खालील
प्रथम - अनिकेत बाबुराव कुलम - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
द्वितीय - इशांत प्रवीण पवार - राणी पार्वतीदेवी हायस्कुल, सावंतवाडी
तृतीय - निमय संतोष कनौजिया - सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली
तृतीय - आर्यन दिपक पेडणेकर - माध्यमिक विद्यालय, कनेडी
वजनगट 58 किलो खालील
प्रथम - सोहम सत्यवान पाटील - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
द्वितीय - राजवर्धन राजेश ठाकुर - डॉन बॉस्को, ओरोस
तृतीय - दत्ताराज लक्ष्मण राणे - संत झेवियर स्कुल, आजगांव
वजनगट 62 किलो खालील
प्रथम - देवदत्त मनोज एम. - करुणा सदन, भेडशी
द्वितीय - कृष्णा प्रविण लुडबे - लक्ष्मी नारायण हायस्कुल, बिबवणे
तृतीय - नैतिक बालमुकुंद आढाव - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
तृतीय - गंधर्व रविंद्र मेहेर - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
वजनगट 66 किलो खालील
प्रथम - प्रज्वल प्रितेश केसरकर - दिव्य ज्योती स्कूल
द्वितीय - निलेश विजय लाखे - आंबोली विद्यानिकेतन, आंबोली
तृतीय - ध्रुव कृष्णा नाईक - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
वजनगट 70 किलो खालील
प्रथम - अथर्व राजेंद्र डांगी - सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली
द्वितीय - शिवकुमार दौलतराव राणे - टोपीवाला हायस्कुल, मालवण
वजनगट 78 किलो खालील
प्रथम - पार्थ निलेश सांडव - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
द्वितीय - ऋतुराज निलेश पवार - सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली
वजनगट 82 किलो वरील
प्रथम - दुर्वांकुर नामदेव घाडी - कुडाळ हायस्कूल, कुडाळ
द्वितीय - भार्गव दिपक धुरी - आंबोली विद्यानिकेतन, आंबोली
तृतीय - मितेश मिठारी - बी. एन. विजयकर स्कूल
तृतीय - पार्थ पिळणकर - इ.मे. स्कुल, आजगांव
19 वर्षाखालील मुले
वजनगट 40 किलो खालील
प्रथम - अमोल दिपक जाधव - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
द्वितीय - आदिनाथ विनायक कोंडल्याळकर - आंबोली विद्यानिकेतन, आंबोली
तृतीय - साहिल जयदीप कदम - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
वजनगट 45 किलो खालील
प्रथम - तेजस बबन देसाई - एस.एम.हायस्कुल, कणकवली
द्वितीय - अश्मेष अनुरुद्र लवेकर - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
तृतीय - शुभम सुरेश राठोड - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
तृतीय - चिन्मय शांताराम असनकर - राणी पार्वतीदेवी हायस्कुल, सावंतवाडी
वजनगट 50 किलो खालील
प्रथम - तन्मय हेमंत गवस - डॉन बॉस्को, ओरस
द्वितीय - ऋषभ मनोहर पाटील - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
वजनगट 54 किलो खालील
प्रथम - आर्यन कल्पेश कदम - कुडाळ हायस्कूल, कुडाळ
द्वितीय - वेद प्रमोद कांबळी - आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली
वजनगट 58 किलो खालील
प्रथम - आयुष सुनिल आरोलकर - गु. अ. बावडेकर, शिरोडा
वजनगट 62 किलो खालील
प्रथम - युवराज दिनेश कदम - माध्यमिक विद्यालय, कनेडी
द्वितीय - निनाद संदीप आमडोसकर - श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी
वजनगट 66 किलो खालील
प्रथम - अभिनव प्रकाश मोरे- आयडियल इंग्लिश स्कुल, वरवडे
द्वितीय - सानिध्य कुशल वेल्हाळ - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी
वजनगट 70 किलो खालील
प्रथम - सुयश संतोष तांबे - माध्यमिक विद्यालय, कनेडी
वजनगट 82 किलो वरील
प्रथम - प्रथम शशांक खापणे - सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली
द्वितीय - सतिश राजशेखर रोट्टी - आंबोली विद्यानिकेतन, आंबोली
तृतीय - मृणाल रमेश मुणगेकर - कासार्डे हायस्कूल, कासार्डे
वरीलप्रमाणे स्पर्धेचा निकाल जाहिर केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.
०००००
Comments
Post a Comment