जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा अंतिम निकाल

सिंधुदुर्गनगरी दिनांक १ (जिमाका) : जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धांचे सन २०२५-२६ अंतिम निकाल दि. १ ऑगस्ट, २०२५ रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग यांठिकाणी जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे खेळ- जिम्नॅस्टिक १४ वर्षाखालील मुले (आर्टिस्टिक) : प्रथम- सुशोभन संदीप सावंत, द्वितीय- शार्दुल किरण शिर्के व तृतीय- युवराज ज्ञानेश्वर परब १४ वर्षाखालील मुली (आर्टिस्टिक) : प्रथम-झोया जावेद शेख, द्वितीय- हर्षिता सचिन पाटकर व तृतीय- आफ्शिन इम्तीयाज शेख. १४ वर्षाखालील मुली (रिदमिक) : प्रथम- सई सुनिल केळुसकर, द्वितीय- मालविका सुधीर दळवी व तृतीय- सुमेधा विजय गावडे. १७ वर्षाखालील मुले (आर्टिस्टिक) : प्रथम- नहुश अजय जाधव, द्वितीय मुकुंद संदिप सावंत व तृतीय- रोहित विनायक गावडे. १७ वर्षाखालील मुली (आर्टिस्टिक) : प्रथम- शिवानी नंदकिशोर कामत, द्वितीय- श्रेया योगेश निवळे व तृतीय- प्रणाली सोमा कोटेकर १७ वर्षाखालील मुली (रिदमिक) : प्रथम - हालिमाबी फिरोज खान, द्वितीय- आयुषी नंदकिशोर सावंत व तृतीय- दिप्ती महेश राऊत वरील प्रमाणे जिम्नॅस्टिक स्पर्धेचा अंतिम निकाल जाहिर करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'