जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेचा निकाल
सिंधुदुर्गनगरी दिनांक 14 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्याव्दारे जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे पार पाडल्या.
यास्पर्धेकरिता जिल्ह्यातून 78 खेळाडूंनी उपस्थिती दर्शविली असून जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी अभिनंदन केले.
जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे,
14 वर्षाखलील मुले
प्रथम- श्रीकृष्ण विजय राठोड, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
व्दितीय- रिचर्ड बेंटो रॉड्रीक्स, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कुल, कोलगांव
तृतीय- सार्थक राजकुमार वायंगणकर, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
चतुर्थ - रोनक राकेश पवार, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कुल, कोलगांव
पाचवा - जयेश विश्वनाथ राणे, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कुल
14 वर्षाखालील मुली
प्रथम- अस्मी धीरज सावंत, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कुल, कोलगांव
व्दितीय- पुर्वी संजय आरोलकर, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कुल, कोलगांव
तृतीय- रिषिता विनित शर्मा, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, कणकवली
चतुर्थ- श्रेया प्रमोद यादव , बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
पाचवा- डिम्पलकुमारी रुकाराम प्रजापत, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल
17 वर्षाखालील मुले
प्रथम -सोहम अनंत तिवरेकर, डॉन बॉस्को ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस
व्दितीय -वीर वैभवकुमार कल्याणकर- कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
तृतीय - पार्थ लक्ष्मीकांत कल्याणकर- कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
चतुर्थ- निर्मित विनायक कुडतरक- डॉन बॉस्को ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस
पाचवा- विश्वतेज विकास औताडे- आयडियल इंग्लिश स्कुल, वरवडे
17 वर्षाखालील मुली
प्रथम- शिवानी महादेव जाधव , कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
व्दितीय -आस्था अतुल सावंत, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
तृतीय- चैत्राली न्हानु दळवी, न्यु इंग्लिश स्कुल, ओरोस
चतुर्थ - श्रावणी रमेश जाधव, आयडियल इंग्लिश स्कुल, वरवडे
पाचवा- आर्या ओमप्रकाश गुप्ता, डॉन बॉस्को ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस
19 वर्षाखालील मुले
प्रथम- मीत सुशांत मुळ्ये, डॉन बॉस्को ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस
व्दितीय- यश सुधीर भरडे, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
तृतीय- सार्थक शंकर तळेकर, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
चतुर्थ- सुरज ताराचंद तळेकर, न्यु इंग्लिश स्कुल, कसाल
पाचवा - तुषार अजय पाताडे, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
19 वर्षाखाली मुली
प्रथम – रश्मी संतोष वळंजू, कसार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
व्दितीय- तन्वी दिपक साईम, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
तृतीय- तेजस्वी संतोष गुरव, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
चतुर्थ- सुदिक्षा सुर्यकांत मेस्त्री, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे
पाचवा- प्रणाली किसन ठोंबरे, कणकवली कॉलेज, कणकवली .
वरीलप्रमाणे स्पर्धेचा निकाल जाहिर केल्याची माहिती कार्यासन क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.
००००००
Comments
Post a Comment