जिल्ह्यातील (Adventure Training) केलेल्या माजी सैनिकांनी नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- जिल्ह्यातील निवृत्त झालेले माजी सैनिक (आर्मी, नेव्ही व एअर फोर्स) ज्यांनी Basic Mountaineering course, Advanced Mountaineerig course, para Gliding,para jumping, River Rafting, Expert in Swimming यापैकी कोर्स केलेले असतील तर त्यांनी आपली नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दि. 19 ऑगस्ट 2025 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन सहा. सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क करावा.
०००००
Comments
Post a Comment