जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचा निकाल
सिंधुदुर्गनगरी :- जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाव्दारे जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा जय गणेश इंग्लीश मिडियम स्कुल मालवण येथे पार पाडल्या, असल्याची माहिती कार्यासन क्रीडा अधिकारी यांनी दिली.
जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
14 वर्षाखालील मुले
प्रथम - जय गणेश इंग्लिश मेडिअम स्कुल, मालवण
व्दितीय - सेंट्रल इंग्लिश मेडिअम स्कुल, सावंतवाडी
तृतीय - सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मेडिअम स्कुल, वेंगुर्ला.
14 वर्षाखालील मुली
प्रथम - टोपीवाला हायस्कुल, मालवण
व्दितीय - सेंट्रल इंग्लिश मेडिअम स्कुल, सावंतवाडी
तृतीय - डॉन बॉस्को ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस
१७ वर्षाखालील मुले
प्रथम - सेंट्रल इंग्लिश मेडिअम स्कुल, सावंतवाडी
व्दितीय - सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मेडिअम स्कुल, वेंगुर्ला
तृतीय - डॉन बॉस्को ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस
१७ वर्षाखालील मुली
प्रथम - जय गणेश इंग्लिश मेडिअम स्कुल, मालवण
व्दितीय - सेंट्रल इंग्लिश मेडिअम स्कुल, सावंतवाडी
१९ वर्षाखालील मुले
प्रथम - राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी
व्दितीय - यशवंतराव भोसले हायस्कुल, सावंतवाडी
तृतीय - टोपीवाला हायस्कुल, मालवण
१९ वर्षाखालील मुली
प्रथम- भंडारी हायस्कुल, मालवण
व्दितीय - राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी
तृतीय - यशवंतराव भोसले हायस्कुल, सावंतवाडी
वरीलप्रमाणे स्पर्धेचा निकाल जाहिर केल्याची माहिती जिल्हा कार्यासन अधिकारी यांनी दिली आहे.
0000000
Comments
Post a Comment