जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 241.238 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 53.92 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-27.3720, अरुणा -2.4641, कोर्ले- सातंडी -20.6340 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.211,नाधवडे-0.815,ओटाव-0.099, देंदोनवाडी – 0.145, तरंदळे -0.432, आडेली – 0.177, आंबोली – 0.576, चोरगेवाडी– 1.114, हातेरी-1.604, माडखोल -1.690 निळेली - 0.992, ओरोस बुद्रुक – 0.629, सनमटेंब – 0.767, तळेवाडी- डिगस-0.483, दाभाचीवाडी – 0.777, पावशी –1.690, शिरवल – 0.677, पुळास – 0.995, वाफोली – 0.445, कारिवडे – 0.620, धामापूर – 0.891, हरकूळ -1.957, ओसरगाव – 0.073, ओझरम – 0.739, पोईप – 0.227, शिरगाव – 0.097, तिथवली – 0.643, लोरे-1.597 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.607,शिरवळ-0.100, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0.006, सावडाव-0.005, जानवली-0.003 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment