क्रीडा कार्यालय, जिल्हा आयुष विभाग, नेहरु युवा केंद्र व जिल्हा प्रशानाच्या वतीने 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) : आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येतो. यावर्षी ही मंगळवार 21 जून 2022 हा दिवस आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा आयुष विभाग, नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग व जिल्हा प्रशानाच्या वतीने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे सकाळी 7.15 ते 8.15 या वेळेत आयोजित करण्यात आले,असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'