जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 242.930 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 54.30 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-28.7440, अरुणा -2.5425, कोर्ले- सातंडी -22.7550 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.221,नाधवडे-0.821,ओटाव-0.111, देंदोनवाडी – 0.157, तरंदळे -0.498, आडेली-0.316, आंबोली – 0.896, चोरगेवाडी– 1.173, हातेरी-1.807, माडखोल -1.690, निळेली -1.372, ओरोस बुद्रुक – 0.674, सनमटेंब – 0.967, तळेवाडी- डिगस-0.525, दाभाचीवाडी – 0.832, पावशी –1.690, शिरवल – 0.887, पुळास -1.103, वाफोली – 0.555, कारिवडे – 0.655, धामापूर – 0.991, हरकूळ -2.380, ओसरगाव – 0.227, ओझरम – 1.115, पोईप – 0.546, शिरगाव – 0.115, तिथवली – 0.702, लोरे-1.965 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.659,शिरवळ-0.141, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0.006, सावडाव-0.005, जानवली-0.003 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment