जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 242.084 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 54.11 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-27.7840, अरुणा -2.5164, कोर्ले- सातंडी -20.6340 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.211,नाधवडे-0.815,ओटाव-0.103, देंदोनवाडी – 0.148, तरंदळे -0.432, आडेली-0.316, आंबोली – 0.834, चोरगेवाडी– 1.158, हातेरी-1.784, माडखोल -1.690, निळेली -1.297, ओरोस बुद्रुक – 0.674, सनमटेंब – 0.922, तळेवाडी- डिगस-0.497, दाभाचीवाडी – 0.818, पावशी –1.690, शिरवल – 0.808, पुळास -1.082, वाफोली – 0.538, कारिवडे – 0.645, धामापूर – 0.991, हरकूळ -2.380, ओसरगाव – 0.073, ओझरम – 0.936, पोईप – 0.477, शिरगाव – 0.112, तिथवली – 0.504, लोरे-1.913 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.632,शिरवळ-0.131, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0.006, सावडाव-0.005, जानवली-0.003 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment