जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 235.678 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 52.68 टक्के भरले आहे.
जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-24.2270, अरुणा -0.3352, कोर्ले- सातंडी -18.8370 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.125,नाधवडे-0.736,ओटाव-0.007, देंदोनवाडी – 0.025, तरंदळे -0.267, आडेली – 0.000, आंबोली – 0.491, चोरगेवाडी– 0.909, हातेरी-1.076, माडखोल -1.200, निळेली - 0.651, ओरोस बुद्रुक – 0.455, सनमटेंब – 0.239, तळेवाडी- डिगस-0.284, दाभाचीवाडी – 0.545, पावशी –0.943, शिरवल – 0.312, पुळास – 0.852, वाफोली – 0.196, कारिवडे – 0.565, धामापूर – 0.141, हरकूळ – 0.575, ओसरगाव – 0.011, ओझरम – 0.432, पोईप – 0.000, शिरगाव – 0.069, तिथवली – 0.519, लोरे – 0.637. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.654, शिरवळ-0.000, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0.006, सावडाव-0.005, जानवली-0.001 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment