जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 239.908 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 53.63 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-26.1740, अरुणा -2.2982, कोर्ले- सातंडी -20.2250 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.183,नाधवडे-0.810,ओटाव-0.025, देंदोनवाडी – 0.127, तरंदळे -0.412, आडेली – 0.154, आंबोली – 0.549, चोरगेवाडी– 1.026, हातेरी-1.438, माडखोल -1.690 निळेली - 0.792, ओरोस बुद्रुक – 0.532, सनमटेंब – 0.575, तळेवाडी- डिगस-0.404, दाभाचीवाडी – 0.652, पावशी –1.437, शिरवल – 0.573, पुळास – 0.930, वाफोली – 0.380, कारिवडे – 0.605, धामापूर – 0.546, हरकूळ -1.345, ओसरगाव – 0.059, ओझरम – 0.630, पोईप – 0.192, शिरगाव – 0.085, तिथवली – 0.620, लोरे-1.366 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.588,शिरवळ-0.061, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0.006, सावडाव-0.005, जानवली-0.003 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment