जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.) - तिलारी- आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 244.259 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 54.60 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-22.6860, अरुणा -0.0000, कोर्ले- सातंडी -19.0310 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.114, नाधवडे -0.799, ओटाव -0.001, देंदोनवाडी – 0.013, तरंदळे -0.294, आडेली – 0.000, आंबोली – 0.463, चोरगेवाडी – 0.869, हातेरी-0.984, माडखोल –0.969, निळेली – 0.640, ओरोस बुद्रुक – 0.479, सनमटेंब – 0.055, तळेवाडी- डिगस-0.093, दाभाचीवाडी – 0.525, पावशी –0.818, शिरवल – 0.248, पुळास – 0.787, वाफोली – 0.146, कारिवडे – 0.552, धामापूर – 0.018, हरकूळ – 0.615, ओसरगाव – 0.001, ओझरम – 0.489, पोईप – 0.000, शिरगाव – 0.064, तिथवली – 0.504, लोरे – 0.544. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणी साठा पुढीलप्रमाणे-विलवडे-0.716,शिरवळ - 0.000,वर्दे-0.000,कोकीसरे-0.005,नानीवडे-0.006,सावडाव-0.005,जानवली-0.001 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment