जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का.) - तिलारी- आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 241.359 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 53.95 टक्के भरले आहे.
जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-23.6340, अरुणा -0.0000, कोर्ले- सातंडी -18.8370 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.110, नाधवडे -0.746, ओटाव -0.003, देंदोनवाडी – 0.013, तरंदळे -0.267, आडेली – 0.000, आंबोली – 0.463, चोरगेवाडी – 0.893, हातेरी-0.999, माडखोल -1.106, निळेली - 0.640, ओरोस बुद्रुक – 0.492, सनमटेंब – 0.130, तळेवाडी- डिगस-0.243, दाभाचीवाडी – 0.545, पावशी –0.901, शिरवल – 0.273, पुळास – 0.804, वाफोली – 0.159, कारिवडे – 0.565, धामापूर – 0.041, हरकूळ – 0.602, ओसरगाव – 0.002, ओझरम – 0.446, पोईप – 0.000, शिरगाव – 0.068, तिथवली – 0.511, लोरे – 0.606. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणी साठा पुढीलप्रमाणे-विलवडे-0.691,शिरवळ-0.000,वर्दे-0.000,कोकीसरे-0.005,नानीवडे-0.006,सावडाव-0.005,जानवली-0.001 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment