जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 237.491 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 53.09 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-24.9800, अरुणा -1.9300, कोर्ले- सातंडी -19.2270 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-1.156,नाधवडे-0.777,ओटाव-0.014, देंदोनवाडी – 0.045, तरंदळे -0.373, आडेली – 0.131, आंबोली – 0.511, चोरगेवाडी– 0.937, हातेरी-1.269, माडखोल -1.690 निळेली - 0.706, ओरोस बुद्रुक – 0.460, सनमटेंब – 0.438, तळेवाडी- डिगस-0.333, दाभाचीवाडी – 0.558, पावशी –1.151, शिरवल – 0.469, पुळास – 0.897, वाफोली – 0.292, कारिवडे – 0.587, धामापूर – 0.341, हरकूळ – 0.899, ओसरगाव – 0.048, ओझरम – 0.489, पोईप – 0.092, शिरगाव – 0.071, तिथवली – 0.558, लोरे – 0.767. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-0.607, शिरवळ-0.032, वर्दे-0.000,कोकीसरे-0.006,नानीवडे-0.006, सावडाव-0.005, जानवली-0.003 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment