जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत योग दिन

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने दिनांक 21 जून 2022 रोजी सकाळी 8 वाजता न्यायालयीन कर्मचारी व अधिकारी वर्ग जागतिक योगा दिवस साजरा करणार येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डी.बी.म्हालटकर यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती मालवण, देवगड,कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी यांचेमार्फत साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिवाणी न्यायालय, कुडाळ व दोडामार्ग येथे ही साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी योगा दिवस साजरा करावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री. म्हालटकर यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'