ई- के.वाय.सी पुर्ण करण्यासाठी आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का): पी.एम. किसान पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई- के.वाय.सी.पुर्ण करण्यासाठी दि.31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती पी.एम.किसान योजनेचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली आहे. सदर ई-के.वाय.सी पुर्ण करण्यासाठी ओटीपी किवा बायोमॅट्रीक हे पर्यांय उपलब्ध करुन दिले आहेत. तरी पात्र लाभार्थींनी ई.के.वाय.सी. प्रमाणीकरण निर्धारित वेळेत पुर्ण करावी, असे आवाहन ही श्री .भडकवाड यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'