जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 430.6490 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 96.26 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 6.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत.
देवघर – 86.0510, अरुणा - 78.3860, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.0397, ओटाव – 4.2569, देंदोनवाडी – 1.2504, तरंदळे – 4.0530, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3440, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2990, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.310, ओझरम – 1.819, पोईप – 0.717, शिरगाव – 1.325, तिथवली – 1.723, लोरे – 2.696 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment