वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 69.4 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 69.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 46.675 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3730.5325 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 29(3648), सावंतवाडी - 28(4027.1), वेंगुर्ला - 69.4(2985.2) कुडाळ - 63(3630), मालवण - 56(4009.96), कणकवली - 50(4076), देवगड - 47(3226), वैभववाडी - 31(4242) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment