कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 48.55 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3849.4825 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 67(3744), सावंतवाडी - 40(4145.1), वेंगुर्ला - 40.4(3082.8) कुडाळ - 98(3773), मालवण - 51(4141.96), कणकवली - 46(4195), देवगड - 20(3332), वैभववाडी - 26(4382) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment