कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 21.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3683.8575 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 07(3619), सावंतवाडी - 16(3999.1), वेंगुर्ला - 25(2915.8) कुडाळ - 44(3567), मालवण - 12(3953.96), कणकवली - 19(4026), देवगड - 14(3179), वैभववाडी - 36(4211) पाऊस झाला आहे.
00000
Comments
Post a Comment