महिला व पुरुषांसाठी सिक्यूरिटी गार्ड प्रशिक्षण शिबीर

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : मेस्को करिअर अकॅडमी, सातारा येथे 24 दिवसांचे महिला व पुरुषांसाठी सिक्यूरिटी गार्डचे प्रशिक्षण शिबीर चालवले जाणार आहे. 18 ते 35 वर्षापर्यंतचे व आठवी पास झालेले सर्व स्तरांसाठी अच्छूक उमेदवार हे प्रशिक्षण घेऊ शकतात. प्रिशिक्षण पुर्ण झालेनंतर सरकार मान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे . प्रशिक्षण शिबीर कालावधी 1 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर 2021 ,आणि 1 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2021 तसेच 1 डिसेंबर 2021 ते 24 डिसेंबर 2021असा आहे. शिबीरामध्ये राहण्याची व जेवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिबीरांची फी रु. 6500 /- आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी 9168986864 व 8956069056 या क्रमांकावर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'