शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी दि.5(जि.मा.का):- शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि.6 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 6 मे रोजी सायं.5 वाजता आंबोली येथे आगमन व आंबोली येथे कुलगुरु, मुंबई विद्यापीठ व संबंधित अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसिलदार, पोलीस अधिकारी व सरपंच, आंबोली ग्रामपंचायत यांच्यासमवेत शैक्षणिक संकुलाची पहाणी. सोईनुसार, कावळेसाद येथे पहाणी. सोईनुसार, कावळेसाद येथून मोटारीने माठेवाडा, सावंतवाडीकडे प्रयाण. सोईनुसार, हाजरत जंगली पीर शा बाबा उरुस माठेवाडा, सावंतवाडी येथे उपस्थिती.सोईनुसार, माठेवाडा, सावंतवाडी येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, सावंतवाडीकडे प्रयाण. सोईनुसार, शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आगमन व राखीव. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'