प्रादेशिक बंदर अधिकारी,वेंगुर्ला बंदरे समुह वेंगुर्ला कार्यालयाचे जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे स्थलांतर
सिंधुदुर्गनगरी,दि.22 (जि.मा.का.) : प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला बंदरे समूह हे कार्यालय जिल्हा मुख्यालय ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे स्थलांतरीत करण्याकरीता शासनाकडून मान्यता प्राप्त झालेली आहे. दि.22 मे 2023 रोजी सदरचे कार्यालय शासनमान्य प्राप्त जागेत स्थलांरीत करण्यात येत आहे. यास्तव नव्या जागेचा कार्यालयीन पत्ता- प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र मेरोटाईम बोर्ड, वेंगुर्ला बंदरे समुह, सिंधुदुर्ग- ओरोस जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालय नजिक ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग पिन नं 416812 असून या पत्यावतर हे कार्यालय स्थलांरीत करण्यात येत आहे. सर्व कार्यालय आहरणं व सविंतरण अधिकारी यांनी वरील कार्यालयाच्या पत्यावर पत्र व्यहार करावयाचा आहे. अशी माहिती महाराष्ट्र मेरोटाईम बोर्ड, वेगुर्ला बंदरे समुहांचे
प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. एस.व्ही. भुजबळ यांनी दिली.
00000
Comments
Post a Comment