पोस्ट खात्यातील क्रीडा संवर्ग अंतर्गत पद भरती

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का.): महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्ट खात्यातील क्रीडा सवंर्ग अंतर्गत Postal Assistant/Sorting Assistant/Postman/Mail Guard व MTS या पदांसाठी सरळ भरती प्रक्रिया (Online) दिनांक 28 ऑक्टोंबर 2021 पासून सुरु करण्यात आली असून अंतिम दिनांक 27 नोव्हेंबर 2021 आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://dopsportrecruitment.infor या संकेतस्थळाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी किंवा हेल्पnलाईन नंबर 022-22620768 अथवा हेल्पलाईन ईमेल आयडी- mahsportsrecruitment@gmail.com वर संपर्क साधावा असे अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग, सिंधुदुर्गनगरी यांनी कळविले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'