माहे नोव्हेंबर 2021 करिता मंजूर केरोसिन नियतन
सिंधुदुर्गनगरी दि.1 (जि.मा.का): माहे नोव्हेंबर 2021 करिता 100 टक्के केरोसिन नियतन, जिल्ह्यात एकूण 132 कि.लो. केरोसीन नियतन मंजूर करण्यात आले आहे.
तालुका निहाय मंजूर नियतन पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे कि लो लीटरमध्ये आहेत. दोडामार्ग -6, सावंतवाडी -16, वेंगुर्ला -20, कुडाळ -17, मालवण -20, कणकवली - 20, देवगड -21, वैभववाडी -12, असे एकूण 132 कि.लो. असल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment