देवगड प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका पदांची भरती

सिंधुदुर्गनगरी दि.1 (जि.मा.का): एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, देवगड अंतर्गत ग्रामपंचायत र्गिर्ये येथील गिर्ये बांदेवाडी अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका पदांची भरती होणार आहे. अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेल्या मानधनी पदासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या महसूली गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याचे अक्षता अनिल देसाई, बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देवगड या कळवितात. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'