भारत भर जनजागृती अभियानाचा समारोप 14 नोव्हेंबरला होणार

सिंधुदुर्गनगरी, दि. 12(जि.मा.का.) – भारत भर जनजागृती व लोकापर्यंत पोहोचण्याचे अभियान (Pan India Legal Awareness Outreach Campaign 2 Octomber to 14 November 2021 and Celebration of Legal Service Wee) चा समारोप कार्यक्रम सर्वेाच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती, कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व इतर मान्यवरच्या उपस्थितीत प्लीनरी हॉल, विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दिनांक 14 नोव्हेबर 2021 रोजी सकाळी 11.00 वा. होणार असून त्याचे युट्युबवर https://youtu.be/qDEpYLr3jK4 प्रसारण होणार आहे. अशी माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'