माजी सैनिकांसाठी ऑनलाईन वैद्यकीय सल्ला

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हीसेस तर्फे माजी सैनिक व अवलंबितांसाठी ऑनलाईन ओपीडी सेवा बेस हॉस्पीटल दिल्ली कॅन्ट मार्फत सुरु केली आहे. गरजू माजी सैनिक, अवलंबित ऑनलाईन वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आधार नंबर व्दारे ओपीडी भेटीची वेळ बुकींग करु शकतात. त्यासाठी https://ors.gov.in/ हे यूआरएल आहे अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'