जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 371.1210 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.96 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 12.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत.
देवघर - 77.1740, अरुणा - 78.1077, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 1.9282, ओटाव – 2.3602, देंदोनवाडी – 0.8120, तरंदळे – 2.7680, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3900, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.2210, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.7660, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.310, ओझरम – 1.8190, पोईप – 0.717, शिरगाव – 1.325, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
00000
Comments
Post a Comment