माजी सैनिकांसाठी कोर्ट ऑफीसर पदाची भरती

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.)-राष्ट्रीय कम्पनी विधि अधिकरण, नवी दिल्ली यांनी कळविल्याप्रमाणे विधि पदविधर लॉ डिग्री माजी सैनिकांकडून कोर्ट ऑफीसर पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र विधि पदविधर माजी सैनिकांनी याचा लाभ ध्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे संपर्क साधावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'