जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जिमाका)- स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच महसूल आणि इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'