स्वदेश दर्शन अंतर्गत छायाचित्रण व चित्रकला स्पर्

धा सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): स्वदेश दर्शन 2.0 या केंद्र सरकार पुरस्कृत योजने अंतर्गत सिंधुदुर्गमध्ये विपणन आणि पर्यटनाचा प्रचार ( Promotion and marketing) या साठी "Moonson hues Sindhudurg" या कल्पनेवर आधारीत छायाचित्रण व चित्रकला स्पर्धा (ऑनलाइन मोडमध्ये) आयोजित करण्यात येत असल्याची माहिती उप जिल्हाधिकारी (सा.प्र) तथा जिल्हा पर्यटन अधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली आहे. या स्पर्धकांच्या प्रवेशिका 31 ऑगस्ट 2024 पर्यंत स्वीकारण्यात येतील. विजेत्याना जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी Website https://sindhudurg.nic.in, Instagram ID – visitsindhudurgnow, या संकेस्तथळावर, किंवा 9773814023 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'